Tags :"जयोस्तुते" कार्यक्रमातून सावरकरांना सांगितिक अभिवादन

महाराष्ट्र

“जयोस्तुते” कार्यक्रमातून सावरकरांना सांगितिक अभिवादन

नाशिक, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या 140 व्या जयंती निमित्ताने आयोजित महाराष्ट्र शासन पर्यटन मंत्रालय,आणि विवेक व्यासपीठयांच्या सहयोगाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत काल सायंकाळी ‘जयोस्तुते’ हा कार्यक्रम भगूरच्या ” भगूरपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर समूह” यांच्या वतीने भगूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे संपन्न झाला..नाशिकयेथील प्रसिद्ध […]Read More