Tags :जगबुडीतील गाळ काढण्यासाठी अखेर पर्यावरण विभागाची मंजूरी

पर्यावरण

जगबुडीतील गाळ काढण्यासाठी अखेर पर्यावरण विभागाची मंजूरी

खेड, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :खेड येथील जगबुडी नदीतील गाळ काढण्यासाठी पर्यावरण विभागाची अंतिम परवानगी मिळाली असून, चार दिवसात प्रत्यक्षात या कामाला सुरवात होणार आहे, अशी माहिती आमदार योगेश कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली.आमदार कदम म्हणाले, गेल्या वर्षी जिल्हा वार्षिक योजनेमधून ९० लाखांच्या निधीची तरतूद जगबुडी नदीतील गाळ काढण्यासाठी केली होती; परंतु हे काम […]Read More