Tags :चलनी नोट

Featured

दोन वर्षांपासून 2000 रुपयांची एकही नोट छापण्यात आली नाही; सरकारची

नवी दिल्ली, दि.16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): देशात सुमारे 2000 रुपयांच्या चलनी नोटांबाबत (2000 rupees currency notes) विविध प्रकारचे अंदाज व्यक्त केले जात आहेत. दरम्यान, सरकारने संसदेत यासंदर्भात महत्वाची माहिती दिली आहे. अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी सोमवारी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले की एप्रिल 2019 पासून 2000 रुपयांच्या नोटांची छपाई झालेली नाही. […]Read More