Tags :गणपतीसाठी चाकरमान्यांचा…एसटीला उदंड प्रतिसाद..!

पर्यटन

गणपतीसाठी चाकरमान्यांचा…एसटीला उदंड प्रतिसाद..!

मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :०७ सप्टेंबर २०२४ रोजी श्री गणरायाचे आगमन होत असून बाप्पाच्या स्वागतासाठी मुंबई, ठाणे आणि पालघर विभागातून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांनी पहिली पसंती एसटीला दिली आहे. त्यामुळे एसटीच्या १३०१ बसेस गट आरक्षणासह एकूण २०३१ जादा बसेस आतापर्यंत फुल्ल झालेले आहेत. मुंबईतील कोकणाच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा […]Read More