Tags :उत्तर प्रदेशातील गुंतवणूकीसाठी मुंबईत ‘रोड शो’ ची काय गरज?

Breaking News

उत्तर प्रदेशातील गुंतवणूकीसाठी मुंबईत ‘रोड शो’ ची काय गरज?

मुंबई, दि. 05 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  महाराष्ट्र देशातील प्रगत राज्य असून मुंबई हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शहर आहे. मुंबई व महाराष्ट्राचे महत्व करणे हे भाजपाचे षडयंत्र असून गुजरातला उद्योग पाठवल्यानंतर आता भाजपाशासित उत्तर प्रदेशमध्ये महाराष्ट्रातील गुंतवणूक पाठवण्याचा कुटील डाव आहे. केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर महाराष्ट्रातील ईडी सरकार काम करत असून त्याचाच एक भाग म्हणून गुंतवणुकीच्या नावाखाली उत्तर […]Read More