Tags :आयपीएल प्लेऑफमध्ये पर्यावरणपूरक पुढाकार

पर्यावरण

आयपीएल प्लेऑफमध्ये पर्यावरणपूरक पुढाकार

मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आयपीएल प्लेऑफमध्ये पर्यावरणपूरक पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला आहे. BCCI आयपीएल 2023 च्या प्लेऑफमध्ये टाकलेल्या प्रत्येक डॉट बॉलसाठी 500 झाडे लावणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शहा यांनी ही घोषणा केली. आयपीएलचा पहिला क्वालिफायर चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि गुजरात टायटन्स […]Read More