वॉशिंग्टन, दि.14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोविड -19 आणि त्याला सामोरे जाण्यासाठी तयार करण्यात आलेल्या धोरणांमुळे जागतिक कर्ज (Global Debt) 2,26,000 डॉलरच्या नव्या उच्चांकावर पोहोचले आहे आणि 2021 मध्ये भारताचे कर्ज वाढून 90.6 टक्क्यांवर जाण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) बुधवारी ही माहिती दिली. आधुनिक अर्थव्यवस्था आणि चीनने 2020 मध्ये जागतिक स्तरावर कर्जाच्या (Global Debt) संचयात […]Read More
Tags :आंतरराष्ट्रीय नाणेनिधी
नवी दिल्ली, दि.13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अर्थव्यवस्थेच्या (economy) आघाडीवर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून (IMF) भारतासाठी एक चांगली बातमी आली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने या वर्षी विकास दर (growth rate) 9.5 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्याचबरोबर पुढील वर्षी म्हणजेच 2022 मध्ये विकास दर 8.5 टक्के दराने वाढू शकतो. कोरोनामुळे 2020-21 या आर्थिक वर्षात देशाच्या अर्थव्यवस्थेत 7.3 टक्के […]Read More
नवी दिल्ली, दि.28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) आपल्या ताज्या आकलनात चालू आर्थिक वर्षासाठीचा (2020-21) भारताचा विकास दराचा (GDP growth rate) अंदाज कमी करून 9.5 टक्क्यांवर आणला आहे. कोरोनाच्या दुसर्या लाटेमुळे अर्थव्यवस्थेच्या प्रगतीची गती कमी झाल्यामुळे आर्थिक विकास दराच्या गतीचा अंदाज कमी करण्यात आला आहे. त्याआधी एप्रिलमध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने चालू आर्थिक वर्षात जीडीपी विकास […]Read More
नवी दिल्ली, दि.8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (International Monetary Fund) या वर्षाच्या जागतिक विकासाचा दर (Growth Rate) सहा टक्के रहाण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. नाणेनिधीचे व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टीन जॉर्जिवा यांनी म्हटले आहे की दुसर्या महायुद्धानंतरच्या (second world war) सर्वात वाईट जागतिक मंदीनंतर (global recession) सध्या सुधारणांचा काळ आहे. अलिकडेच सुरु झालेले कोरोना लसीकरण आणि […]Read More
नवी दिल्ली, दि.7 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (International Monetary Fund) अंदाज व्यक्त केला आहे की आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये भारताचा विकास दर 12.5 टक्के राहू शकतो. अशा प्रकारे, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने जानेवारीच्या आपल्या अंदाजात सुधारणा केली आहे. जानेवारी 2021 मध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने आपल्या अंदाजात म्हटले होते की 2021-22 मध्ये भारताची अर्थव्यवस्था (Indian Economy) 11.5 टक्के […]Read More
नवी दिल्ली, दि.27 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे (आयएमएफ) (International Monetory Fund ) म्हणणे आहे की भारतीय अर्थव्यवस्था (Indian economy) वेगाने प्रगतीच्या मार्गावर आहे. परंतू कोरोना (corona) संसर्गाचे पुन्हा वाढणारे रुग्ण लक्षात घेऊन लागू होणार्या टाळेबंदीमुळे सुधारणेला धक्का बसू शकतो. आयएमएफचे प्रवक्ते गॅरी राईस यांनी एका परिषदेत सांगितले की कोरोना साथीच्या धक्क्यातून सावरलेली भारतीय अर्थव्यवस्था […]Read More