Tags :अहमदनगर – बीड – परळी रेल्वे मार्गाची पुढील चाचणी यशस्वी

मराठवाडा

अहमदनगर – बीड – परळी रेल्वे मार्गाची पुढील चाचणी यशस्वी

बीड, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :अहमदनगर – बीड – परळी रेल्वे मार्गांवरील अहमदनगर – आष्टी  रेल्वे सुरु झाल्यानंतर रेल्वेचा पुढील टप्प्याची स्पीड टेस्ट काल घेण्यात आली. ही टेस्ट आष्टी ते अंमळनेर पर्यंत घेण्यात आली. रेल्वे विभागाचे सुरक्षा विभागाचे मनोज अरोरा यांच्या उपस्थितीत हे परीक्षण करण्यात आले. यावेळी ताशी 110 किमी वेगाने ही रेल्वे धावली. […]Read More