Tags :अभिनव बिंद्रा यांना मिळाला पॅरिसमध्ये ऑलिम्पिक ज्योत घेऊन जाण्याचा सन्मान

देश विदेश

अभिनव बिंद्रा यांना मिळाला पॅरिसमध्ये ऑलिम्पिक ज्योत घेऊन जाण्याचा सन्मान

मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये ‘टॉर्च रिले’मध्ये भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकलेले अभिनव बिंद्रा यांना ऑलिम्पिक ज्योत घेऊन जाण्याचा सन्मान मिळाला आहे. शिवाय अभिनव बिंद्रा यांना आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी)ने ऑलिम्पिक ऑर्डर पुरस्काराने सन्मानित केले आहे. ऑलिम्पिक चळवळीतील अतुलनीय कार्यासाठी बिंद्राला या पुरस्काराने गौरविण्यात आले. देशाला गौरव मिळवून […]Read More