Tags :your candidate

Featured

आपचे उमेदवार जाहीर

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाने आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. नागपूर शिक्षक मतदारसंघातून आम आदमी पक्षाचे विदर्भ संयोजक डॉ. देवेंद्र वानखेडे , अमरावती पदवीधर मतदारसंघातून पक्षाच्या अकोला जिल्ह्यातील नेत्या डॉ. भारती दाभाडे व नाशिक पदवीधर मतदार संघातून धुळ्याचे आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष ईश्वर पाटील या तिघांना पक्षाने […]Read More