Tags :Yavatmal Farmers’ Agitation

ऍग्रो

Yavatmal Farmers’ Agitation: हरभरा खरेदी करण्यासाठी यवतमाळमध्ये शेतकऱ्यांचे भोंगा आंदोलन 

यवतमाळ, दि. 28  (एमएमसी न्यूज नेटवर्क) : यवतमाळ जिल्ह्यात नाफेडने सुरू केलेल्या हरभरा खरेदीचा वेग मंदावला आहे. त्यामुळे तेथील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. खरेदीतील मंदीमुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील आर्णीमध्ये शेतकऱ्यांनी हरभरा खरेदीसाठी भोंगा आंदोलन केले. शेतकऱ्यांनी सायकलवरून निषेध रॅली काढली. महापुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून भोंग्याचे राजकारण थांबवून हरभरा खरेदी सुरळीत […]Read More