Tags :Worm infestation of gram and sorghum crops due to cloudy weather

मराठवाडा

ढगाळ वातावरणामुळे हरभरा आणि ज्वारी पिकावर अळीचा प्रादुर्भाव

बीड, दि. 08 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  बीड जिल्ह्यात मागील तीन चार दिवसांपासून धुकं आणि ढगाळ वातावरणामुळे हरभरा आणि ज्वारी पिकांवर अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील पिके धोक्यात आली असून शेतकरी चिंता व्यक्त करत आहेत.Worm infestation of gram and sorghum crops due to cloudy weather बीड जिल्ह्यात 3 लाख 44 हजार 832 रब्बी पिकाखाली पेरणीचे […]Read More