Tags :World’s longest river cruise begins in Ganges

ट्रेण्डिंग

गंगेत सुरू झाली जगातील सर्वात लांब रिव्हर क्रुझ

वाराणसी, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसीला दोन अनोख्या गोष्टींची भेट दिली आहे. पहिली भेट गंगा विलास क्रूझ आणि दुसरी 5 स्टार टेंट सिटी. पंतप्रधान मोदींनी त्यांचे व्हर्चुअल उद्घाटन केले. गंगा विलास क्रूझ काही वेळात जगातील सर्वात लांब रिव्हर क्रूझ प्रवासाला सुरुवात करणार आहे. यादरम्यान ती 3200 किलोमीटरचा प्रवास करेल. […]Read More