Tags :Who is responsible if Mumbai Faces Disaster like Joshimath happens?

राजकीय

मुंबईचा जोशीमठ झाला तर कोण जबाबदार?

मुंबई, दि १६  (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  मुंबईतील रस्त्यांच्या कामावरुन शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा आरोप केले. मुंबई महानगरपालिकेतील रस्त्यांच्या कामाच्या निविदा प्रक्रियेवर आदित्य ठाकरे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील ४०० किलोमीटर सिमेंट-काँक्रिट रस्त्यांच्या कंत्राटावरून पुन्हा शिंदे सरकारला लक्ष्य केलं आहे. ४०० किलोमीटर रस्त्यांचा प्रस्ताव […]Read More