Tags :What happened to Airtel 5G subscriber base…

मनोरंजन

एअरटेल 5G ग्राहकसंख्येबाबत घडले असे काही…

दि.४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान मोदी यांनी ५ जी सेवेची मुहूर्तमेढ केल्यानंतर खासगी क्षेत्रातील अग्रणी दूरसंचार कंपनीने यशाचा टप्पा गाठल्याची बातमी सध्या फिरते आहे. ही कंपनी दुसरी तिसरी कोणती नसून भारती एअरटेल आहे. एअरटेलने नवीन युगाच्या ‘५ जी’ सेवेसाठी पहिल्या ३० दिवसांतच दहा लाख ग्राहकसंख्येचा विक्रमी टप्पा ओलंडला आहे. सध्या कंपनीने ठरावीक शहरांमध्ये ‘५ जी’सेवेला […]Read More