Tags :Weather-Forecast

Featured

Weather Forecast: चक्रीवादळ ‘जवाद’ लवकरच ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकणार, दिल्ली, यूपीसह

नवी दिल्ली, दि. 2  (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जवाद चक्रीवादळ ४ डिसेंबरला राज्यात दाखल होण्याची शक्यता असल्याने ओडिशा सरकारने सर्व जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी केला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दक्षिण अंदमान समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊन पुढील ४८ तासांत ते चक्रीवादळात तीव्र होण्याची शक्यता वर्तवली आहे. IMD नुसार, चक्रीवादळ 4 डिसेंबर रोजी ओडिशाच्या किनारपट्टीवर […]Read More