Tags :Weather

ऍग्रो

Weather warning: दिल्लीसह या राज्यांमध्ये पावसाची शक्यता, ओडिशामध्ये पुढील 5

नवी दिल्ली, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) सांगितले की राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये 16 ऑक्टोबर म्हणजेच शनिवारी हलका पाऊस पडू शकतो. कमी दाबाच्या क्षेत्रामुळे ओडिशामध्ये पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज आहे. या व्यतिरिक्त, दक्षिण भारतातील राज्यांमध्ये पाऊस कमी होण्याची अपेक्षा नाही. आयएमडीने शुक्रवारी सांगितले की, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी […]Read More