Tags :Weak signals in global markets have led to a sharp fall in the Indian market

Featured

जागतिक बाजारातील कमकुवत संकेतांमुळे भारतीय बाजारातील तेजीला खीळ निर्देशांकात मोठी

मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : या आठवडयात बाजाराने पुन्हा विक्रमी उच्चांक गाठला. बाजारावर जागतिक संकेत,घाऊक महागाईचा दर(WPI),वेगाने पसरणारा डेल्टा व्हायरस(Delta virus),अमेरिकेतील  बॉण्ड बाईंग प्रोग्राम(bond purchases),चीनने काही क्षेत्रात घातलेले निर्बंध या सगळ्याचा प्रभाव राहिला. येणाऱ्या काळात गुंतवणूकदारांनी सावधानता बाळगावी व खालच्या स्तरावर दीर्घकाळाकरिता गुंतवणूक करावी. सेन्सेक्स व निफ्टी तिसऱ्या दिवशी विक्रमी उच्चांकावर बंद. Sensex, Nifty […]Read More