Tags :Vitthalas Jalabhishek with Ganges water brought from Gangotri

महाराष्ट्र

गंगोत्रीहून आणलेल्या गंगा जलाने विठ्ठलास जलाभिषेक

सोलापूर, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाशिवरात्री निमित्त शनिवारी रात्री उशिराने विठ्ठलाला, होळकर संस्थान कडून गंगोत्री येथून आणलेल्या गंगाजलाने अभिषेक करण्यात आला.Vitthalas Jalabhishek with Ganges water brought from Gangotri गेले 253 वर्षापासून पंढरपुरात होळकर संस्थान कडून महाशिवरात्र दिवशी विठ्ठलास जलाभिषेक होतो ही परंपरा आजही कायम आहे. ‘हरि-हरा नाही भेद’ म्हणून पंढरपूरच्या सावळ्या विठ्ठलाकडे पाहिले जाते. विठ्ठलाच्या […]Read More