Tags :Village of Love Birds- 400 love marriages in 5000 population

ट्रेण्डिंग

प्रेमवीरांचे गाव- पाच हजार लोकसंख्येत ४०० प्रेमविवाह

करंजी,दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क)  :  आज व्हॅलेंटाईन डे जगभरातील प्रेमवीरांसाठी प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. आपल्या देशातही सुरुवातीला काही वर्ष झालेल्या विरोधानंतर या दिवसाला आता आपलेसे करण्यात आले आहे. देशभरातील तरुणाई मोठ्या जल्लोशात व्हॅलेटाईन डे साजरा करते. यानिमित्ताने आपण महाराष्ट्रातील एका प्रेमवीरांच्या अनोख्या गावाबाबत जाणून घेऊया. या गावच्या अवघ्या पाच हजाराच्या लोकसंख्येत ४०० हून अधिक […]Read More