Tags :UPSC has extended the last date to apply for NDA and CDS exam

करिअर

UPSC ने NDA आणि CDS परीक्षेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख

मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  केंद्रीय लोकसेवा आयोगाने UPSC NDA I आणि CDS I परीक्षा 2023 साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढवली आहे. आता UPSC NDA आणि CDS I साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 जानेवारी 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे. म्हणजेच आता तुम्ही उद्यापर्यंत या परीक्षांसाठी अर्ज करू शकता. पहिल्या अर्जाची अंतिम तारीख […]Read More