Tags :UPI Transactions

अर्थ

युपीआय व्यवहार चार वर्षात 70 टक्क्यांनी वाढले

नवी दिल्ली, दि.7 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोरोनाच्या (corona) काळात निर्बंध वाढत गेल्यामुळे ऑनलाइन खरेदीत (Online purchase) वाढ होत गेली. रोख व्यवहाराचा पर्याय आता भूतकाळातील गोष्ट वाटू लागली आहे. अलीकडेच, एका अहवालात असे समोर आले होते की क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांची संख्या सतत वाढत आहे आणि यामुळे ऑक्टोबर महिन्यात खरेदीदारांचा आकडा एक लाख कोटींच्या पुढे गेला आहे. […]Read More