Tags :Unseasonal rain

कोकण

अवकाळी पावसाने आंबा बागायतदारांना फटका

अलिबाग, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत, खालापूर, खोपोली, अलिबाग, रोहा, पाली, नागोठणे, कोलाड याठिकाणी मुसळधार पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. मागच्या काही दिवसापासून हवामानात सारखा चढ उतार होत असल्याने उष्णतेमध्ये भयंकर वाढ झाली त्यामुळे हवामानात बदल होऊन कधी ऊन कधी सावली पडत असल्याने अखेर आज पेणमध्ये विजांच्या कडकडासह जोरदार पावसाने हजेरी […]Read More

राजकीय

शेताचे पंचनामे त्वरित करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई दि ७ -: राज्यामध्ये अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसामुळे पिकांना फटका बसला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी मुख्य सचिव तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून त्यांच्याकडून परिस्थितीची माहिती घेतली तसेच तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले. शेतकऱ्यांना तातडीने दिलासा मिळाला पाहिजे. संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या सरकार पाठीशी आहे . यादृष्टीने महसूल यंत्रणेने लगेच कामाला लागावे व […]Read More