Tags :Unauthorized construction near Afzal Khan’s tomb removed

पश्चिम महाराष्ट्र

अफजल खानच्या थडग्याजवळचं अनधिकृत बांधकाम हटवलं

सातारा, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  किल्ले प्रतापगड येथील अफजल खान कबर शेजारील अनाधिकृत बांधकाम राज्य सरकारने आज पोलीस बंदोबस्तात पाडले. सन 2007 साली उच्च न्यायालयाने संबधित अनाधिकृत बांधकाम पाडण्या विषयी निर्णय दिला होता.Unauthorized construction near Afzal Khan’s tomb removed मात्र त्यानंतर आलेल्या सरकारानी याकडे फारसे लक्ष दिले नव्हते, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री […]Read More