Tags :traveling-on-these-air-lines-will-be-safer-now

पर्यटन

या एअर लाईन्सचा प्रवास होणार आता अधिक सुरक्षित

मुंबई,दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सरकारच्या ताब्यात असलेली एअर इंडीया कंपनी टाटा ग्रुपच्या ताब्यात आल्यानंतर आता अधिकाधिक सुरक्षित आणि सुसज्ज करण्यासाठी टाटा ग्रुप सातत्याने प्रयत्नशील असल्याचे दिसत आहे.  एअर इंडिया या टाटा सन्‍सचा भाग असलेल्‍या कंपनीने जीई एयरोस्पेससोबत करार केला आहे.  ४० जीईएनएक्‍स-१बी आणि २० जीई९एक्‍स इंजिन्‍स, तसेच बहुवार्षिक ट्रचॉईस इंजिन सर्विसेस करारासाठी फर्म […]Read More