Tags :Transport and Highways Minister Nitin Gadkari

Featured

शेतकरी केवळ अन्नदाता नाही तर उर्जादाता झाला पाहिजे : वाहतूक

नवी दिल्ली, दि. 26  (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आपल्या देशातला शेतकरी पेट्रोल-डिझेलचा , ऊर्जेचा पर्याय देण्यास सक्षम असून शेतकरी केवळ अन्नदाता नाही तर उर्जादाता झाला पाहिजे, असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते, वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं.  गडकरी यांच्या हस्ते  आज सांगली आणि सोलापूर शहरांना रत्नागिरी – नागपूर राष्ट्रीय महामार्गाशी जोडणाऱ्या बोरगाव – वाटंबरे […]Read More