Tags :Tired of being harassed by moneylenders

Breaking News

सावकाराच्या जाचाला कंटाळून एकाच कुटुंबातील तिघांची आत्महत्या…

नाशिक, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  नाशिक शहरातील सातपूर परिसरातील राधाकृष्णनगर परिसरात राहणाऱ्या एकाच कुटुंबातील तिघांनी खासगी सावकारीच्या जाचास कंटाळून गळफास घेऊन सामूहिक आत्महत्या केली आहे. ही खळबळजनक घटना उघडकीस आली त्यावेळी पोलिसांना सुसाइड नोट आढळली असून, त्यात खासगी सावकारांकडून वसुलीचा तगादा मागे लागल्याने सामूहिक आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. वडील दीपक सुपडू शिरुडे ( […]Read More