Tags :This star player will play in India Open

ट्रेण्डिंग

इंडिया ओपन मध्ये खेळणार हे स्टार खेळाडू

नवी दिल्ली, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नवी दिल्ली  येथील  खाशाबा जाधव इनडोअर हॉलमध्ये  दि. १७ ते २३ जानेवारी दरम्यान ही स्पर्धा होणार आहे. भारताकडून, पीव्ही सिंधू, एचएस प्रणॉय, लक्ष्य सेन आणि सायना नेहवाल त्यांच्या उत्कृष्ट खेळाने स्पर्धेला शोभा देणार आहेत. स्पर्धेचे सर्व सामने नवी दिल्लीतील केडी जाधव इनडोअर हॉलमध्ये आयोजित केले जातील आणि […]Read More