Tags :This Bigg Boss contestant will be seen in Bhaijaan’s film

मनोरंजन

भाईजानच्या चित्रपटात झळकणार हा बिग बॉसचा स्पर्धक

मुंबई,दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्या चर्चेत असणारा छोट्या पडद्यावरील कार्यक्रम ‘बिग बॉस 16’ चा ग्रॅंड फिनाले अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. लोकप्रिय असणाऱ्या या कार्यक्रमात नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत.बिगबॉसच्या घरातील प्रत्येक स्पर्धक या शेवटच्या टप्प्यावर खूप मेहनत घेताना दिसतो आहे. अशातच एका स्पर्धकाचे ‘बिग बॉस 16’चा अंतिम निकाल लागण्यापूर्वीच नशीब उजळले आहे. […]Read More