Tags :The third Interpol Young Global Police Leaders program concludes

महानगर

तिसऱ्या इंटरपोल यंग ग्लोबल पोलिस लीडर्स कार्यक्रमाचा समारोप

मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क):  भारत सरकारच्या वतीने 25 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2023 दरम्यान राजधानी दिल्ली, गुजरात आणि  मुंबई येथे तिसरा इंटरपोल यंग ग्लोबल पोलिस लीडर्स कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.  हा युवा पोलिस नेत्यांसाठी एक महत्वाकांक्षी इंटरपोल नेतृत्व कार्यक्रम  होता. इंटरपोल यंग ग्लोबल पोलिस लीडर्स कार्यक्रमाच्या समारोप सत्राला सीबीआयचे संचालक सुबोध कुमार […]Read More