Tags :the stock market is booming.

अर्थ

वर्षअखेरीस भांडवली बाजारात( Stock Market) जल्लोष.

मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  जितेश सावंत २०२१ या वर्षाचा शेवटचा दिवस बाजरासाठी उत्साहवर्धक ठरला. सलग दोन आठवडे एका पातळी भोवती फिरत असणाऱ्या बाजाराने या वर्षातील शेवटच्या दिवशी कमाल केली. बुल्सनी बाजाराची कमान आपल्या हातात घेतली. चौफेर खरेदीच्या जोरावर बाजारात १% वाढ झाली.निफ्टीने १७,४०० ची पातळी गाठली. २०२१ हे वर्ष बाजारासाठी अत्यंत महत्वपूर्ण ठरले.बाजारात […]Read More