Tags :The death of the most beautiful woman in the world

देश विदेश

जगातल्या सर्वांत सुंदर स्त्रीचे निधन

रोम,दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विसाव्या शतकातील मोनालिसा आणि जगातील सर्वांत सुंदर स्त्री अशी ख्याती असलेल्या प्रसिद्ध इटालियन अभिनेत्री जीना लोलोब्रिगिडा (९५) यांचे निधन झाले आहे.  १९५० आणि ६० च्या  दशकात युरोपियन सिनेसृष्टीत त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या.त्याकाळातील युरोपियन चित्रपटातील सर्वात मोठ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून त्या ओळखल्या जायच्या. जिना यांनी त्यांच्या अभिनयाने जगभरात […]Read More