Tags :TGT आणि PGT च्या 1

करिअर

TGT आणि PGT च्या 1,613 पदांसाठी भरती

मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आसाममधील कोक्राझार जिल्ह्यात, शिक्षण विभागाने प्रशिक्षित पदवीधर शिक्षक आणि पदव्युत्तर शिक्षकांच्या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. सध्या या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे. उमेदवार recruitment.bodoland.gov.in वर क्लिक करून अर्ज करू शकतात. रिक्त जागा तपशील: प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) – 1,413 पदेपदव्युत्तर शिक्षक (PGT) – १४१ पदेशैक्षणिक पात्रता: बॅचलर इन […]Read More