Tags :Terrible plane crash in Nepal

देश विदेश

भीषण विमान अपघात, ५ भारतीयांसह ६८ प्रवासी मृत्यूमुखी

काठमांडू, दि.15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  नेपाळमध्ये आज सकाळी यती एअरलाईन्सच्या ATR-72 या विमानाला भीषण अपघात झाला आहे. नेपाळच्या पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळानजीक ७२ प्रवाशांना घेउन जाणारे हे विमान अपघातग्रस्त झाला. या अपघातात ६८ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ५३ नेपाळी, ५ भारतीय, ४ रशियन,२ कोरीयन आणि प्रत्येकी एक आयर्लंड, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स या देशांतील प्रत्येकी एका […]Read More