Tags :Team India worries coach Dravid’s Health worsens

क्रीडा

टिम इंडीया चिंतेत, प्रशिक्षक द्रविडची प्रकृती बिघडली

कोलकाता, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रकृतीमध्ये अचानक बिघाड झाल्याने भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड तातडीने कोलकाताहुन बंगळुरूसाठी  रवाना झाला आहे. इतर सपोर्ट स्टाफ आणि मीडिया रिपोर्ट्सनुसार, गुरुवारी दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान द्रविडयांनी रक्तदाबाची तक्रार केली होती आणि बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली होती. मात्र, आता त्यांची चाचणी बेंगळुरूमध्येच होणार आहे. यामुळे  भारत […]Read More