Tags :team india lost the match

क्रीडा

टिम इंडीयाचा फॉर्म ढासळला, इंग्लंडकडून दारूण पराभव

ॲडलेड,ऑस्ट्रेलिया,दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : टी २० विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यात आज टीम इंडियाचा दारुण पराभव झाला आहे. आत्तापर्यंत विश्वचषक स्पर्धेत जोरदार कामगिरी करत चाहत्यांची मने जिंकणाऱ्या टिम इंडीयाकडून ढिसाळ क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीचे हास्यास्पद प्रदर्शन झाल्याने चाहत्यांची निराशा झाली. भारताने दिलेल्या १६९ धावांच्या आव्हानाचा सामना करताना इंग्लंडच्या   बटलर आणि हेल्स […]Read More