Tags :tax return

Featured

पगारदारांच्या संख्येत गेल्यावर्षी झाली घट

नवी दिल्ली, दि.5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अर्थव्यवस्थेबद्दल (Economy) चिंता निर्माण करणारे वृत्त आले आहे. आर्थिक वर्ष 2020 मध्ये 50 लाखाहून अधिक वार्षिक कमाई करणार्‍या पगारदार लोकांच्या संख्येत घट झाली आहे. कोरोना संकटाने अर्थव्यवस्थेवर वर्चस्वदेखील मिळवले नव्हते तेव्हाची ही बाब आहे. प्राप्तिकर विवरण भरणा (Income Tax Ruturn) आकडेवारीवरुन ही माहिती उपलब्ध झाली आहे. अहवालानुसार, पगार, घर […]Read More