Tags :Supreme Court stays carbon dating of alleged Shivlinga in Jnanavapi

सांस्कृतिक

ज्ञानवापीतील कथित शिवलिंगाच्या कार्बन डेटींगला सर्वोच्च न्यायायाची स्थगिती

वाराणसी,दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीत सापडलेल्या कथित शिवलिंगाचे वैज्ञानिक सर्वेक्षण व कार्बन डेटिंग करण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने आज१ स्थगिती दिली. अलाहाबाद हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती देत न्यायालय म्हणाले – या प्रकरणी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. हाय कोर्टाचा आदेश बारकाईने तपासून पहावा लागेल. उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात मुस्लिम पक्षाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. […]Read More