Tags :Sukhoi-30 and Mirage 2000 aircraft crash

देश विदेश

भारतीय हवाई दलाच्या दोन विमानांची भीषण टक्कर, १ वैमानिक मृत्यूमुखी

भोपाळ,दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मध्यप्रदेशमधील मोरेना येथे  आज सकाळच्या सुमारास सुखोई-३० आणि मिराज २००० ही दोन विमानं कोसळली.  या विमानांची हवेत धडक झाल्याचं सांगितलं जात आहे. अपघातात दोन वैमानिक जखमी झाले आहेत. तर, एकाचा मृत्यू झाल्याची माहिती भारतीय हवाई दलाने दिली आहे. दोन्ही विमानांनी ग्वाल्हेर येथील हवाई तळावरून उड्डाण केलं होतं. अपघातावेळी सुखोई-३० मध्ये […]Read More