Tags :sugar

ऍग्रो

Maharashtra Sugar Production : राज्यात यावर्षी 137.28 लाख टन साखरेचे

मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : यंदा ऊस तोडणीचा हंगाम संपला आहे. यंदा राज्यात ऊसाचे विक्रमी गाळप झाले आहे. तसेच साखरेचे विक्रमी उत्पादन झाले असून महाराष्ट्र साखर उत्पादनात अग्रेसर आहे. महाराष्ट्राने 2021-22 मध्ये 137.28 लाख टन साखरेचे उत्पादन करून नवीन विक्रम केला आहे. गेल्या वर्षीच्या हंगामापेक्षा सुमारे 31 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. […]Read More

महाराष्ट्र

थकीत वसुलीसाठी साखरेचा लिलाव सुरू…

सांगली , दि. 19  (एमएमसी न्यूज नेटवर्क) : तासगाव साखर कारखान्याच्या थकीत एफआरपी वसुलीसाठी महसूलखात्या मार्फत साखर विक्रीची टेंडर काढून आरआरसीमार्फत कारवाई सुरू केली आहे. या कारखान्याच्या गोडाऊनमध्ये 14 हजार 940 पोती साखर शिल्लक आहे. तासगाव आणि नागेवाडी येथील साखर कारखान्यांच्या ऊस बिलाचा प्रश्न सध्या ऐरणीवर आहे. नागेवाडी कारखान्याकडील दोन वर्षाची तर तासगाव कारखान्याकडील एक वर्षाची […]Read More