Tags :Students protested as teachers were absent

विदर्भ

शिक्षक गैरहजर म्हणून विद्यार्थ्यांनी केले आंदोलन

चंद्रपूर, दि. १०  (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यापासून सात किमी अंतरावर असलेल्या पाटागुडा येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक येतच नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. ‘आम्हाला शिक्षक द्या हो’ म्हणत शाळेतील विद्यार्थ्यांनी एकत्र येत चक्क रस्त्यावर उतरून रस्ता जाम केल्याची घटना समोर आली आहे. शाळेत शिक्षक नसल्याने विद्यार्थी शिक्षकासाठी शेवटी पंचायत […]Read More