Tags :Society made environment friendly by using natural resources

Breaking News

नैसर्गिक स्त्रोतांचा वापर करुन पर्यावरणपूरक बनविली सोसायटी

पुणे, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  पुणे शहराच्या विकासाची गती पाहता पुण्याकडे अनेकांची रोजगाराकरता पावले वळत आहे. येणा-या नागरिकांना घरांची गरजही तितकीच महत्वाची आहे.त्यामुळे बांधकामेही मोठया प्रमाणात इथं सुरु आहेत. पण पर्यावरणपूरक बांधकामे याठिकाणी कमी पाहायला मिळतात. 2016 मध्ये दत्तनगर येथील आँलिव्ह गृहनिर्माण सोसायटी मधील राहणारे पराग शहा यांनी सौर उर्जैवर आधारीत प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव […]Read More