Tags :SIT inquiry into journalist Shashikant Warishe’s murder ordered

Featured

पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या हत्येची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश

मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी रत्नागिरीतील पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या हत्येची चौकशी विशेष तपास पथक (एसआयटी) मार्फत करण्याचे आदेश दिले आहेत. पंढरीनाथ आंबेरकर ज्यांच्या विरोधात वारिशे यांनी लेख लिहिला होता, त्याच आंबेरकर यांनी एसयूव्हीने 45 वर्षीय वारीशे यांना कोदवली गावात जोरदार टक्कर देऊन ठार केले असा आरोप आहे. […]Read More