Tags :Show the political depth and culture of the state

राजकीय

राजकीय प्रगल्भता आणि राज्याची संस्कृती दाखवा

मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  राज्यात होऊ घातलेल्या दोन पोटनिडणुकीसाठी विरोधकांनी आपली राजकीय प्रगल्भता आणि महाराष्ट्राची संस्कृती दाखवावी असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे. सर्वच राजकीय पक्षांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी हे आवाहन करून आपल्या आवाहनाला भाजपाने अंधेरी पोटनवडणुकीत सकारात्मक प्रतिसाद दिला तसा आता विरोधकांनी द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.Show the political depth […]Read More