Tags :service sector

अर्थ

भारतातील सेवा क्षेत्रात वेगाने वाढ; रोजगार मात्र घटले

नवी दिल्ली, दि.4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): फेब्रुवारी महिन्यात भारताच्या सेवा क्षेत्रात (service sector) वेगवान दराने वाढ झाली आहे. तर, रोजगारात (Employment) आणखी घट झाली आहे आणि कंपन्यांचा एकूण खर्च झपाट्याने वाढला आहे. एका मासिक सर्वेक्षणात ही माहिती मिळाली आहे. इंडिया सर्व्हिस बिझिनेस अ‍ॅक्टिव्हिटी इंडेक्स जानेवारीत 52.8 पासून वाढून फेब्रुवारीमध्ये 55.3 वर पोहोचला आहे. जी चांगली […]Read More