Tags :Saraswat Cooperative Bank Recruitment for 150 Posts of Junior Officers

करिअर

सारस्वत सहकारी बँकेत कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या 150 पदांसाठी भरती

मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँकेने लिपिक संवर्गातील कनिष्ठ अधिकारी (मार्केटिंग आणि ऑपरेशन्स) पदासाठी रिक्त जागा प्रसिद्ध केल्या आहेत. अधिकृत अधिसूचनेनुसार, एकूण 150 कनिष्ठ अधिकारी पदांची भरती केली जाईल. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ एप्रिल आहे. शैक्षणिक पात्रता कनिष्ठ अधिकारी पदासाठी अर्ज करणाऱ्या तरुणांकडे कोणत्याही विषयातील पदवीधर असणे आवश्यक आहे. उमेदवारांना […]Read More