Tags :Sandeep Deshpande attack case now with crime branch

महानगर

संदीप देशपांडे हल्ला प्रकरण आता गुन्हे शाखेकडे

भांडूप, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावरील हल्लाप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी भांडूप मधून दोघांना अटक केली आहे. अशोक खरात व किसन सोलंकी अशी या दोघांची नावे आहेत. खरात हा ठाकरे गटाच्या माथाडी कामगार सेनेचा उपाध्यक्ष आहे . या गुन्ह्याचा तपास मुंबई गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे. मॉर्निंग वॉक करताना हल्ला […]Read More