Tags :Sanad of Sadavart is cancelled

Breaking News

सदावर्तेंची सनद रद्द

मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  वकिलांच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्या प्रकरणी बार काऊन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा या संघटनेने ऍड गुणरत्न सदावर्तें यांची वकिलीची सनद दोन वर्षांसाठी रद्द करण्यात आली आहे. गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात तक्रार करताना अ‍ॅड. सुशील मंचरकर यांनी वकिलांच्या आचारसंहितेचे उल्लंघन म्हटले होते. मंचरकर यांनी बार काऊंसिल ऑफ महाराष्ट्रकडे याबाबत तक्रार दाखल केली […]Read More