Tags :Rising oil prices

Featured

तेलाच्या किमती व बॉण्ड यील्ड मधील वाढीने भारतीय बाजाराला(Stock Market)

मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जितेश सावंत मागील आठवडा बाजारासाठी प्रतिकूल ठरला. सलग चार आठवड्यांच्या वाढीचा विक्रम बाजाराने मोडून खालच्या स्तरावर बंद झाला. जागतिक बाजारातील कमजोरी, अमेरिकन बॉण्ड यील्ड मध्ये होत असलेली वाढ,संभाव्य व्याजदर वाढीची भीती ,संयुक्त अरब अमिराती (United Arab Emirates) मध्ये झालेला ड्रोन हल्ला व त्यामुळे तेल्याच्या किमतीत झालेली वाढ,विदेशी गुंतवणूकदारानी(FII) […]Read More