Tags :Recruitment for JSSC 904 Training Officer Posts

करिअर

JSSC 904 प्रशिक्षण अधिकारी पदांसाठी भरती

झारखंड, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  झारखंड कर्मचारी निवड आयोगाने झारखंड औद्योगिक प्रशिक्षण अधिकारी स्पर्धा परीक्षा २०२३ साठी उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. ज्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचा आहे ते अधिकृत वेबसाइटला भेट देऊन फॉर्म भरू शकतात. या पदांसाठी अर्ज JSSC jssc.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन करावा लागेल. या भरती प्रक्रियेत 904 नियमित आणि […]Read More